" दंगलकार नितीन चंदनशिवे 20 जानेवारी 2024 रोजी बारामती साहित्यकट्टयावर "

बारामती ( वार्ताहर) : 
                  दंगलकार नितीनजी चंदनशिवे हे तडफदार तसेच बंडखोर विचारांचे,व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कवी म्हणून आपणां सर्वांना परिचित आहेत. 'बारामती साहित्यकट्टा क्रमांक- २७' चे निमंत्रित पाहुणे म्हणून नितीनजी बारामती साहित्यकट्टावर 'माणूसकी'चा जागर करायला येत आहेत. तारीख राखीव ठेवा. प्रवेश विनामुल्य आहे.
वार व दिनांक: शनिवार, २० जानेवारी २०२४
वेळ : संध्याकाळी ५ ते ७ 
स्थळ : कै.भिकोबा तांबे सभागृह,मेडिकोज गिल्ड,तांबेनगर,बारामती.
संपर्क: श्री.शशांक मोहिते
      मो.नं. 9960066966 

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"