Posts

Showing posts from July, 2026

" राज्यस्तरीय काव्यवाचन व्हिडीओ स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर : सोलापूरच्या सोनाली मुकणे गायकवाड ठरल्या महाविजेत्या "

Image
            प्रज्ञासूर्य फाउंडेशन व WeAIMitra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन व्हिडीओ स्पर्धा – २०२६ चा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट काव्यवाचन कौशल्याची प्रभावी छाप पाडली. स्पर्धेतील प्रत्येक व्हिडीओचे परीक्षकांनी उच्चारशुद्धता, सादरीकरणाची शैली, भावाभिव्यक्ती, आवाजातील चढ-उतार, आत्मविश्वास आणि एकूण प्रभाव या निकषांवर सखोल परीक्षण करून अंतिम निकाल निश्चित केला. विजेते पुढीलप्रमाणे : 1. महाविजेते :- मा. सोनाली मुकणे गायकवाड, सोलापूर 2. विजेते :- मा. गौरी अनिकेत धबडे, ठाणे. 3. उपविजेते :- मा. पूजा उदयसिंग भोसले, कोल्हापूर तसेच विशेष सन्मान प्राप्त स्पर्धक: 1. मा. वैशाली प्रवीण शिंदे, जालना 2. मा. दिपीका रामदास बाचल, शिरगाव 3. मा. महेश रामनाथ वैजापूरकर 4. मा. वेदिका विनायक बेंडूगडे, सांगली 5. मा. वैशाली चांदेकर, बदलापूर        या स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे आयोजकांच्या ...