"पूर्णवेळ तासिका तत्त्वावर इंग्रजी विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक भरती "
मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,आळे, तालुका- जुन्नर जिल्हा- पुणे येथे पूर्ण वेळ तासिका तत्त्वावर "इंग्रजी" विषयाच्या सहाय्यक प्राध्यापकाची भरती करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 01
प्रत्यक्ष मुलाखत दिनांक व वेळ : 22 मार्च 2022 , सकाळी 11 वाजता
जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.