" ‘वयम्’ मासिकातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा स्पर्धेचे आयोजन "
पुणे ( प्रतिनिधी):
कथा स्पर्धेचे नियम-
- १. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, इमेल, फोन नंबर लिहायला विसरू नका.
- २. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- ३. कथा एकतर टाइप केलेली असावी किंवा PDF फॉरमॅटमध्ये असावी. कागदाचे फोटो काढून पाठवलेली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. टाइप करण्यासाठी वापरलेला फॉन्ट शक्यतो युनिकोडमध्ये असावा.
- ४. मराठी व इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेतून कथा लिहू शकता.
- ५. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. त्यापेक्षा जास्त शब्दांची कथा असल्यास ती कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.
- ६. ahamawamwayam@gmail.com या मेलवर कथा पाठवायची आहे.
- ७. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२१ आहे. या तारखेनंतर पाठवलेली कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.
- ८. कथा स्पर्धेमधून १, २, ३ असे क्रमांक काढले जाणार नाहीत. उत्तम अशा निवडक कथा ‘वयम्’च्या अंकामध्ये आणि ‘वयम्’च्या सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या जातील.
- ९. परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५
वेबसाईट: www.wayam.in
कथा पाठवण्याचा इ-मेल : ahamawamwayam@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५