" निसर्गाची ही रंगपंचमी न्यारी, सजून निघाली निमगांव केतकी सारी "

निमगांव केतकी (प्रा.आदेश बनकर):
आज सायंकाळी निमगांव केतकी (ता. इंदापूर,जि.पुणे) येथील लोकांना निसर्गाची रंगपंचमी पाहण्याचा दुर्मिळ योग लाभला.  पावसाळी वातावरण तसेच सुर्यास्तावेळचे सूर्यकिरण यांच्या अनोख्या मिलाफातून एक विहंगम दृश्य आकाशाच्या चित्रपटलावर पहावयास मिळाले.
" निसर्गाची ही रंगपंचमी आहे न्यारी, सजून निघाली निमगांव केतकी सारी " 
या काव्यपंक्तीत उल्लेख केल्याप्रमाणे सजलेल्या निसर्गाचे हे रुप " विश्वदीप न्यूज पोर्टल "च्या वाचकांसाठी निसर्गप्रेमी सौ.रुपाली बरळ यांनी कॅमेराबद्ध केले आहे.

Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "